Abhijeet Dipke: भाजप-IT सेल भारतीय, बाकी पाकिस्तानी? हिंदू-मुस्लिम करून नोकऱ्या मिळत नाहीत; अभिजित दिपकेंची सरकारवर टीका

CJP Abhijeet Dipke: दिल्लीतील आंदोलनानंतर कॉक्रोज जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके महाराष्ट्रात त्यांच्या घरी परतले आहेत. यावेळी त्यांनी संभाजीनगर येथून पुढील भूमिका मांडली आहे.
CJP Abhijeet Dipke

CJP Abhijeet Dipke

ESakal

Updated on

कॉक्रोज जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना मंत्री पदावरून हटविण्यासाठी नवी दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन छेडले. प्रधान यांनी राजीनामा न दिल्यास किंवा सरकारने त्यांना निलंबित न केल्यास हे आंदोलन देशभर पसरवले जाईल, असा इशारा कॉक्रोज जनता पार्टीने दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com