मुंबई

गोवंडीत धारदार शस्त्राने एकाचा खून

CD

गोवंडीत धारदार शस्त्राने एकाचा खून
चेंबूर, ता. २२ (बातमीदार) ः गोवंडीतील शिवाजीनगर परिसरात धारदार शस्त्राच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरिफ असे मृताचे नाव आहे. या घटनेत आरिफवर धारदार शस्त्राने गंभीर वार करण्यात आले. जखमी अवस्थेत त्याला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. या प्रकरणात पोलिसांनी सहा आरोपींना ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gas Cylinder KYC : केवायसीअभावी सिलिंडरला नकार; ग्राहकांनी वेळेत प्रक्रिया पूर्ण करून घेण्याचे वितरकांचे आवाहन

सोलापूरच्या एसटी स्थानकात तमिळनाडूतील ज्येष्ठाचा खून! न्यु बुधवार पेठेतील दोघे अटकेत, गुन्ह्यात एक विधीसंघर्षग्रस्त बालकही, डोक्यातील जखमेवरून आला संशय अन्‌...

Ganja Seized : कामेरीमध्ये ९ लाखांचा गांजा जप्त, दोघांना अटक

Sangli Crime : हमाल नेत्याच्या नातवाचा गोळ्या घालून खून; रेल्वे मालधक्का ठेक्याच्या वादातून कुख्यात गुंडाचे कृत्य

Congress NCP Merger: काँग्रेसकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला विलीनीकरणाचा प्रस्ताव?, तीन आमदार भाजपच्या वाटेवर?

SCROLL FOR NEXT