मुंबई

मिरा भाईंदर मध्ये एकाच दिवशी तीन तरुणांच्या आत्महत्या

CD

एकाच दिवशी तीन तरुणांच्या आत्महत्या

भाईंदर, ता. २२ (बातमीदार) : मिरा-भाईंदर शहरात मंगळवारी (ता. २१) एकाच दिवशी तीन तरुणांनी आत्महत्या केली आहे.
भाईंदर पूर्व येथे न्यू गोल्डन परिसरात राहणाऱ्या २९ वर्षीय जितेशकुमार परिहार याने मंगळवारी रात्री ११च्या सुमारास राहत्या इमारतीच्या गच्चीवरून उडी घेऊन आत्महत्या केली. त्याला भीमसेन जोशी सरकारी रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दाचकूल पाडा येथील २१ वर्षीय दीपक शर्मा याने मंगळवारी सकाळी स्मशानभूमीजवळ गळफास घेऊन, तर भाईंदर पश्चिम येथील २१ वर्षीय विकासकुमार या रिक्षाचालकाने घरात कोणी नसताना गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याची आई व भाऊ मंगळवारी सायंकाळी कामावरून घरी आल्यानंतर ही बाब उघडकीस आली. तिन्ही प्रकरणांत आत्महत्येची कारणे स्पष्ट झालेली नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: कामाच्या दिवशी लोकलचा मेगाब्लॉक! दोन दिवस रेल्वेचं वेळापत्रक कोलमडणार; नियोजन करून घराबाहेर पडण्याचं आवाहन

Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीचा प्रवास सोपा नव्हता; वडिलांनी सांगितल्या पडद्यामागच्या गोष्टी

Pune: वादळी वाऱ्याच्या तडाख्यात हिरवं स्वप्न उद्ध्वस्त; पिंपरे परिसरात पत्रे उडाल्याने संसार उघड्यावर

Pune Rave Party Raid : पुण्यात कथित हायप्रोफाईल रेव्ह पार्टीवर मध्यरात्री छापा, रिसॉर्टमधील दृश्य पाहून पोलीसही चक्रावले

Latest Marathi News Live Update : बारामतीत कांद्याला भाव नसल्याने शेतकऱ्यांची हतबलता; ट्रकभर कांदा मेंढ्यांना चारा म्हणून

SCROLL FOR NEXT