मुंबई

अंबरनाथमध्ये ज्येष्ठ नागरिकाची रोकड लंपास

CD

अंबरनाथ, ता. २३ (वार्ताहर) : पूर्वेतील वर्दळीच्या परिसरात भरदिवसा दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी एका ज्येष्ठ नागरिकाची रोकड हिसकावून पलायन केले. या घटनेने खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वसंत बाबूराव कदम (वय ७३) हे मंगळवारी (ता. २१) सकाळी साडेअकराच्या सुमारास हॉटेलसमोरून जाताना दुचाकीवरून आलेल्या दोन व्यक्तींनी त्यांना अडवले. दुचाकीमागे बसलेल्या व्यक्तीने क्षणार्धात कदम यांच्या जवळील एक लाख पाच हजार रुपयांची पिशवीत ठेवलेली रोकड हिसकावत पोबारा केला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दोन अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलिसांकडून शोध सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel-CNG Price: कच्चे तेल स्वस्त झाल्यानंतर आज देशात नवे इंधन दर जाहीर! आता 1 लिटर पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

Lionel Messi: दुखापतीनंतर मेस्सी मैदानावर उतरण्यास सज्ज, पण चाहत्यांची धाकधूक वाढली! उद्या सकाळी ६.३० वाजता काय घडणार?

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरेंनी खासदारांना "जायचं असेल तर खुशाल जा" असं म्हटलेलं नाही : संजय राऊत

Nagpur: विमानतळ २५ जूनला होणार हस्तांतरित; ७ हजार कोटींची गुंतवणूक ; विदर्भासाठी ठरणार ‘गेमचेंजर’

73 व्या वर्षीही दाट केसांचं रहस्य! प्रियांका चोप्राच्या आईचा DIY घरगुती हेअर मास्क viral; पाहा कसा बनवायचा

SCROLL FOR NEXT