मुंबई

जुन्या मुंब्रा प्रभाग समिती कार्यालयाला आग

CD

ठाणे : मुंब्रा येथील सहयोग अपार्टमेंट परिसरातील ठाणे महापालिका जुन्या मुंब्रा प्रभाग समिती कार्यालयामध्ये बुधवारी (ता. २२) सायंकाळी आग लागल्याची घटना घडली. जवळपास दोन तासांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसली तरी मोठे नुकसान झाले आहे. या आगीच्या घटनेसंदर्भात माहिती मिळताच मुंब्रा अग्निशमन केंद्राचे जवान तत्काळ दोन फायर इंजिन, दोन हायराईझ फायर वाहन व एक रेस्क्यू वाहनासह घटनास्थळी दाखल झाले. त्या जवानांनी तत्परतेने कारवाई करत आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केल्यावर रात्री ९ वाजताच्या सुमारास आग पूर्णपणे नियंत्रणात आणल्यानंतर कुलिंग करण्यासाठी उशीर झाला. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही, अशी माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: संजू सॅमसनचे शतक अन् CSK ची मुंबईत घुसून दादागिरी! आयपीएलमधील सर्वात मोठा विजय, गुणतालिकेत मोठी उलथापालथ

Video Viral : येडे गबाळे! PSL च्या टॉसच्या वेळेस मारामारी, डेव्हिड वॉर्नरला काय चाललंय कळेना... हसावं की पळावं? झाला कन्फ्युज...

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली मोठा गैरव्यवहार! महिलांकडून वसुली पूर्ण, पण पुरुषांवर निर्णय प्रलंबित का?

West Bengal Voting : स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच पश्चिम बंगाल-तामिळनाडूत विक्रमी मतदान, निवडणूक आयोगाचा मतदारांना सलाम

Sanju Samson Century: १० चौकार, ६ षटकार! संजूच्या शतकाने मोडले अनेक विक्रम; रोहित शर्माशी बरोबरी, गिलख्रिस्टवर पडला भारी

SCROLL FOR NEXT