मुंबई

चांदिवलीतील प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावा

CD

चांदिवलीतील प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावा!
आमदार दिलीप लांडे-आयुक्तांमध्ये चर्चा
घाटकोपर, ता. २४ (बातमीदार) ः चांदिवली विधानसभा क्षेत्रातील विविध नागरी समस्यांबाबत शिवसेना आमदार दिलीप लांडे यांनी मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान परिसरातील मूलभूत सुविधा, प्रलंबित विकासकामे आणि पायाभूत सोयीसुविधांबाबत सखोल चर्चा करण्यात आली.
चांदिवली परिसरात नागरिकांना अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि सुविधासंपन्न वातावरण मिळावे, यासाठी आवश्यक उपाययोजनांवर दोघांमध्ये सकारात्मक संवाद झाला. तसेच सुरू असलेल्या विकासकामांना गती देण्याबाबतही या वेळी विशेष भर देण्यात आला. आमदार लांडे यांनी आपल्या मतदारसंघातील विविध प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी प्रशासनाने सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईचे कुणाल शाह व्हॉट्सअ‍ॅपचे बॉस बनणार! ग्लोबल हेडपदी नियुक्ती; मेटाचा मोठा निर्णय, वाचा शाह नेमके आहेत कोण?

England Squad vs India T20I: भारताविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर; वैभव सूर्यवंशीला रोखण्यासाठी २२ वर्षीय ऑलराऊंडरला संधी

Pune BRT : पुण्यातून बीआरटी होणार हद्दपार; महापालिकेच्या मुख्यसभेत निर्णय, आषाढी वारीच्या पूर्वी रस्ते मोठे करणार

Nagpur Crime : मदरश्‍यातील विद्यार्थ्याशी गैरवर्तन; २६ वर्षीय युवकावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

Parli Vaijnath News : लांबलेला पाऊस, पडणारे कडक ऊन व मोठ्या तापमानामुळे बीड जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळेच्या वेळात बदल

SCROLL FOR NEXT