मुंबई

तारापूर एमआयडीसीत कचऱ्याच्या आगीत हिरवाई भस्म

CD

कचऱ्यामुळे हिरवाईची राखरांगोळी
तारापूर एमआयडीसीतील प्रकार, पर्यावरणप्रेमी नाराज

बोईसर, ता. २६ (वार्ताहर) : तारापूर एमआयडीसीत कचरा जाळण्याच्या नावाखाली हिरवीगार झाडे जाळण्यात येत आहेत. विशेष म्हणजे, अग्निशमन विभागाच्या कार्यालयाशेजारी ही घटना घडल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी एका कंपनीकडून रस्त्यालगतच्या गटारातील औद्योगिक कचऱ्याला आग लावण्यात आली. या आगीमुळे अनेक झाडे होरपळली आहेत. त्यामुळे प्रदूषणाच्या विळख्यात अडकलेल्या तारापूर एमआयडीसीतील संबंधित कंपनीवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिक, पर्यावरणप्रेमींनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 PlayOff Scenario: सहा संघांनी खेळले ८ सामने, ४ संघांनी ७! प्ले ऑफच्या जवळ कोण अन् दूर कोण? पाहा Point Table ची स्थिती

IPL 2026 Point Table: सुनील नरीनने ३ चेंडूंत Super Over ची मॅच संपवली; कोलकाता नाइट रायडर्सचा रोमहर्षक विजय, LSG चे पॅकअप?

IPL 2026 News: MS Dhoni च्या चाहत्यांना झटका देणारी बातमी, CSK च्या वाढल्या अडचणी; सराव सत्रात जे घडलं, ते खूपच धक्कादायक...

Shirur Road Delivery Case: शिरूरमध्ये रस्त्यावर प्रसूतीची धक्कादायक घटना; आरोग्य विभागावर नाकर्तेपणाचे आरोप

Gangapur Shadval Baba Urus: अमळनेर वस्तीतील शादवल बाबांचा उरूस उद्या; हिंदू-मुस्लिम एकतेच्या प्रतीक उत्सवात सर्वधर्मीयांचा सहभाग

SCROLL FOR NEXT