मुंबई

खुनाच्या प्रयत्‍नाच्या गुन्ह्यातील ४५ वर्षे फरार आरोपी गजाआड

CD

घाटकोपर (बातमीदार) ः ट्रॉम्बे पोलिस ठाण्यात दाखल खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात गेली ४५ वर्षे फरार असलेल्या पोपट वायदंडे या आरोपीला आता सांगली जिल्ह्यातील आंबेगाव येथून अटक करण्यात आली आहे. याबाबत ट्रॉम्बे पोलिस ठाणे येथे १९८१ मध्ये खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. फरार आरोपी पोपट गोविंद वायदंडे हा गोवंडी येथील लुंबिनी बाग येथे राहत होता. त्याच्यावर सत्र न्यायालय, कोर्ट नंबर ३९ यांनी जाहीरनामा जारी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif Second Setback : हसन मुश्रीफांना सलग दुसरा राजकीय धक्का! जिल्हा परिषद सदस्या सुवर्णा कांबळेंचा जातीचा दाखला अवैध

सोने-चांदीच्या भावात विक्रमी घसरण, ३ वर्षांची वाढ झाली कमी; जाणून घ्या आज किती भाव

Latest Marathi News Live Update : "ग्लोबल साउथ"ला अधिक क्षमता आणि अधिक संधींनी सक्षम केले पाहिजे.

Pune Trekking : ट्रेकर्ससाठी महत्त्वाचा इशारा! पर्यटकांनो साहस करा; पण जपून, निसर्गसौंदर्याचा आनंद लुटताना काळजी घेण्याचे आवाहन

Fifa World Cup 2026 : यंदाचा वर्ल्ड कप ब्राझीलचाच! Vinícius Jr. मुळे जुळून आलाय भन्नाट योगायोग; इतरांना धडकी भरवणारी बातमी

SCROLL FOR NEXT