मुंबई

कल्याणमध्ये रिक्षा चोरीला

CD

कल्याण, ता. २६ (वार्ताहर) : पश्चिमेतील बेतुरकरपाडा परिसरात उभी असलेली रिक्षा चोरट्यांनी नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत. रिक्षाचालक श्रवण त्रिपाठी (वय ४०) यांनी याबाबत तक्रार नोंदवली आहे. त्यांची रिक्षा २३ एप्रिलच्या रात्री ते २४ एप्रिल सकाळदरम्यान पंचमुखी हनुमान मंदिराच्या मागील सार्वजनिक रस्त्यावर उभी होती. मात्र, सकाळी रिक्षा जागेवरून गायब असल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही रिक्षाचा कोणताही मागमूस लागला नाही. रिक्षेची किंमत ८० हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद आहे. या घटनेमुळे परिसरातील रिक्षाचालकांमध्ये भीतीचे निर्माण झाली असून, वाहनांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास हवालदार साळुंखे करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Axar Patel Reaction : मलाच काही समजत नाहीए...! RCB ने दिलेल्या धक्क्यानंतर अक्षर पटेल गोंधळला; म्हणतो, आता काय पुढे...

Pune Charity Commissioner : पारदर्शक न्यायदान हाच न्यायव्यवस्थेचा कणा : पुणे विभागाचे सह धर्मादाय आयुक्त दिनेश कोठलीकर यांचा कार्यभार स्वीकारताना निर्धार

Virat Kohli Record! विराट कोहलीने IPL इतिहासात कोणालाच न जमलेला विक्रम केला, पहिला फलंदाज ठरला; रोहित खूपच लांब राहिला

Mohol Crime : पैशाच्या वादातून एकाचा खून, एक गंभीर जखमी; आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

IPL 2026 Point Table: दक्षिणेचा 'दिल्लीवर' कब्जा! RCB चा मोठा विजय, दोन दिवसांपूर्वी २६४ धावा करणारा DC आज ७५ धावांत तंबूत

SCROLL FOR NEXT