मुंबई

मुख्यमंत्री सहाय्यता निधी पोर्टल आता ऑनलाइन

CD

मुख्यमंत्री सहाय्यता निधी आता ऑनलाइन
पालघर, ता. २७ : (बातमीदार)ः मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी रुग्णांना मंत्रालय किंवा शासकीय कार्यालयात जावे लागत होते. मात्र, आता ही प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली असून, संबंधित संलग्नित रुग्णालये रुग्णांच्या वतीने अर्ज भरून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करणार आहेत.
नव्या प्रणालीअंतर्गत अर्ज मंजूर झाल्यानंतर अवघ्या आठ तासांच्या आत मंजूर रकमेपैकी ३०% रक्कम वितरित केली जाईल. उर्वरित रक्कम रुग्णालयाकडून उपचाराचा उपयोग बिल सादर केल्यानंतर दिली जाईल. तसेच, अर्जाची सर्व माहिती, स्थितीबाबतची माहिती मोबाईलवर संदेशातून दिली जाणार आहे.
-----------------------
समाविष्ट आजार
कॉक्लिअर ट्रान्सप्लांट, हृदय, यकृत, मूत्रपिंड, फुप्फुस प्रत्यारोपण, बोन मॅरो ट्रान्सप्लांट, हात, हिप, गुडघा प्रत्यारोपण, कॅन्सर शस्त्रक्रिया, केमोथेरपी, रेडिएशन थेरपी, नवजात शिशूंचे आजार, दोन चाकी अपघात, बालरोग शस्त्रक्रिया, डायलिसिस तसेच भाजणे यांसारख्या उपचारांचा समावेश आहे.
-------------------
आवश्यक कागदपत्रे :
आधार कार्ड, रेशन कार्ड, तहसीलदारांचे १.६ लाखांखालील उत्पन्न प्रमाणपत्र, रुग्णाचा जिओ-टॅग फोटो, अपघात प्रकरणांसाठी पोलिस तक्रारीची प्रत, अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी झेडटीसीसी प्रमाणपत्र आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs RCB Live: सामन्यापूर्वीच दोन्ही संघांना धक्का! लुंगी एनगिडीबाबत महत्त्वाचे अपडेट्स, तर गतविजेत्यांचा स्टार फलंदाजाची माघार

जिल्हा बँकेचे संचालक मंडळ बरखास्त; राजकीय वर्तुळात खळबळ; जिल्हा उपनिबंधक पाहणार कारभार

पोलिसांचा मोठा निर्णय! आरोपींना फुल कपड्यांवर बंदी, ड्रेस कोड लागू... कोठडी सुरक्षेसाठी नवे नियम

IPL 2026 : युझवेंद्र चहल 'ओपनिंग'ला येणार? पंजाब किंग्सची मालकीण Preity Zinta ने मान्य केली मागणी; म्हणाली, तुझ्यासाठी कायपण..

विनोद खन्ना बॉलिवूड सोडून ओशोंकडे का गेले? दुसऱ्या पत्नीने सांगितलं खरं कारण, म्हणाली, 'त्यांच्या जवळच्या व्यक्ती...'

SCROLL FOR NEXT