मुंबई

तुळीज रुग्णालयात आरोग्य कर्मचाऱ्यांना मारहाण

CD

तुळिंज रुग्णालयात आरोग्य कर्मचाऱ्यांना मारहाण
नालासोपारा : वसई-विरार महापालिकेच्या तुळिंज रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाइकांकडून डॉक्टर आणि परिचारिकांना मारहाण झाल्याची घटना रविवारी रात्री घडली. उपचारादरम्यान बाहेर थांबण्यास सांगितल्याने संतप्त नातेवाइकांनी डॉक्टर आणि परिचारिकांना शिवीगाळ, धक्काबुक्की करीत सलाईनची नळी फेकून मारली. यानंतर पोलिस ठाण्याच्या परिसरातही गोंधळ घालण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी आरोग्य कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती बांधून काम केले. पोलिसांनी संबंधित नातेवाइकांविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pavanraje Nimbalkar : माफीचा साक्षीदार कोण, ज्याच्यामुळे बदलला पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल

Jio IPO: भारतातील सर्वात मोठ्या IPO साठी Jio चा सेबीकडे अर्ज! Meta-Googleचाही विश्वास; अंबानींचा मास्टरप्लॅन काय?

एंट्री होणार तितक्यात माझ्या पायजम्याची नाडी तुटली... मग काय केलं? अशोक सराफ यांनी सांगितला तो किस्सा

IND vs AFG: रोहित शर्माची हॅटट्रिक! बॉलर प्रसिद्ध अन् फिल्डर हिटमॅनचे अफलातून झेल... अफगाणिस्तानला धक्क्यांमागून धक्के Video

मोठी बातमी! पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणी आरोपींची निर्दोष मुक्तता, २० वर्षांनी निकाल

SCROLL FOR NEXT