मुंबई

आमदार विश्वनाथ भोईर यांची उपमुख्यमंत्री शिंदे यांनी घेतली भेट

CD

आमदार विश्वनाथ भोईर यांची उपमुख्यमंत्री शिंदे यांनी घेतली भेट
कल्याण, ता. २७ (वार्ताहर) : कल्याण पश्चिमेचे शिंदे सेनेचे आमदार विश्वनाथ भोईर यांची प्रकृती गेल्या काही महिन्यांपासून ठीक नसल्याने ते आजारी होते. त्यांच्यावर आज सोमवारी ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. या वेळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार भोईर यांची भेट घेतली.

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शस्त्रक्रियेपूर्वी भोईर यांच्याशी मोबाईलद्वारे संवाद साधला होता. त्याच वेळी तुम्ही काही काळजी करू नका. तुमची सगळी काळजी मी घेणार, असे आश्वासित केले होते. त्यांच्या उपचार प्रक्रियेत उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासह बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे हेदेखील लक्ष ठेवून हाेते. शस्त्रक्रियेपश्चात उपमुख्यमंत्री यांनी आमदार भोईर यांच्याशी संवाद साधला. तेव्हा आमदार भोईर यांनी बरे होताच जनता दरबार घेणार असल्याचे सांगितले.
photo : MUM26F36341

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Deploys 12 Nuclear Warheads: दुनियावालों हमें बचाओ! भारताने इतिहासात पहिल्यांदाच गोदामातून काढले १२ अणुबॉम्ब; पाकची भीतीने गाळण

नुकताच साजरा केला वाढदिवस; किती वर्षांची झाली तेजश्री प्रधान? फोटो शेअर करत सांगितलं स्वतःचं खरं वय

IND vs AFG: उद्यापासून वन-डेचा थरार! टीव्ही अन् मोबाईलवर LIVE मॅच कधी, कुठे पाहायची? जाणून घ्या वेळ

Kalyan: निर्दयीपणाचा कळस! जन्मानंतर अवघ्या सहा दिवसांतच चिमुकलीला कचऱ्यात टाकलं; कल्याणमध्ये हृदयद्रावक घटना

१.७ लाखांचा पगार... तरी महिनाअखेर खात्यात उरतात फक्त २,५२० रुपये; प्रत्येक मध्यमवर्गीयाने वाचावी अशी गोष्ट

SCROLL FOR NEXT