मुंबई

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार;

CD

अल्पवयीन मुलीवर अत्याचार
नवी मुंबई, ता. २८ (वार्ताहर) : महापे एमआयडीसी परिसरातील तरुणाने लग्नाचे भूलथापा देऊन एका अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दशरथ दत्तू पवार (२०) असे तरुणाचे नाव असून, रबाळे एमआयडीसी पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. दशरथ दत्तू पवार हा झोपडपट्टीत राहण्यास आहे. पीडित मुलगी दोन वेळा गर्भवती राहिली असून, तिला आरोपीपासून एक मुलगीदेखील झाली आहे. आरोपीचे पूर्वी एका मुलीशी संबंध असल्याचे समोर आले आहे. पोलिस पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RR Live: दे दणादण! वैभव सूर्यवंशीने पंजाबच्या गोलंदाजांचा केला पालापाचोळा; ८ चेंडूंत ४२ धावा, IPL 2026 मध्ये रचला इतिहास

Pune News : १०० दिवसात नागरी हितापेक्षा भ्रष्टाचाराला प्राधान्य; सत्ताधारी भाजपवर काँग्रेसची टीका

यवतमाळ हादरलं! अनैतिक संबंधाच्या संशयातून तरुणाचा झोपेतच गेम; छतावर चढून कुर्‍हाडीने सपासप वार

विधान परिषदेसाठी भाजपकडून ६ उमेदवारांची घोषणा, कुणाला मिळाली संधी? वाचा यादी...

Harihar Panchamasali Math Controversy : पंचमसाली मठात हायव्होल्टेज ड्रामा! वचनानंद स्वामी आणि ट्रस्टींमध्ये जुंपली; कोट्यवधींच्या हिशेबावरून तीव्र वाद

SCROLL FOR NEXT