मुंबई

१५ दिवसांत अहवाल देण्याचे आदेश

CD

१५ दिवसांत अहवाल देण्याचे आदेश
महापौर पिंपळोलकर आणि आयुक्त राव यांनी केलेल्या पाहणीत प्रकल्पात त्रुटी आढळल्या. त्यामुळे महापौरांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत १५ दिवसांत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. सार्वजनिक-खासगी भागीदारीत राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पात पाच एमएलडी क्षमतेचा टर्शरी ट्रीटमेंट प्लांट व ५०० किलोवॅट सौर ऊर्जा यंत्रणा उभारण्यात आली आहे. मात्र, प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू नसल्याचे निदर्शनास आले. प्रक्रिया केलेल्या पाण्याच्या वापर व उत्पन्न वाटपाबाबतही अनियमितता आढळल्याने तातडीने सुधारणा करण्याचे आदेश यावेळी महापौरांनी अधिकाऱ्यांना दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काव्या मारनचा मोठा डाव! सनराइजर्सच्या नव्या कर्णधाराची घोषणा; टेस्ट टीममधून डच्चू मिळालेल्या स्टार खेळाडूकडे दिली टीमची धुरा

Fake Fertilizer Scam : खत म्हणून विकत होते चक्क मीठ! सोलापुरात १० लाखांच्या भेसळयुक्त खतांचा साठा जप्त; कृषी विभागाचा मोठा छापा

Mahabaleshwar Nachani Village : स्ट्रॉबेरी विसरा! महाबळेश्वरमधील 'या' गावाने ओळखच बदलली; आता थेट बनलेय 'नाचणीचे गाव', शेतकऱ्यांना मिळणार बियाणे अन् खते मोफत

Solapur IT Park : सोलापूर आयटी पार्कच्या जागेबाबत मोठा ट्विस्ट! CM फडणवीसांच्या घोषणेनंतर प्लॅन बदलला? 'त्या' 50 एकर जागेचं काय होणार? सामंतांच्या विधानाने नवा पेच

Latest Marathi News Live Update : अर्णब बॅनर्जी यांची राज्य तृणमूल युवा काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती

SCROLL FOR NEXT