मुंबई

भिवंडी ग्रामीणमध्ये स्वगणना मोहीम सुरू

CD

भिवंडी, ता. ४ (वार्ताहर) : महाराष्ट्रात १ मेपासून स्वगणना मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे. प्रथमच डिजिटल पद्धतीने होत असलेल्या या जनगणना प्रक्रियेत १ ते १५ मेदरम्यान नागरिकांनी स्वतःहून स्वगणना करावी, असे आवाहन भिवंडीचे तहसीलदार अभिजित खोले यांनी केले आहे. तालुक्यात जनगणनेसाठी ८५२ प्रगणक गट तयार करण्यात आले आहेत. दुसऱ्या टप्प्यात १६ मे ते १४ जूनदरम्यान प्रगणकांकडून घरयादी आणि घरगणना करण्यात येणार आहे. नागरिकांनी https://se.census.gov.in या संकेतस्थळावर जाऊन कुटुंबप्रमुखाच्या माध्यमातून स्वतःची व कुटुंबातील सदस्यांची माहिती भरून अद्ययावत करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. राष्ट्रीय जनगणना कार्यात नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवून प्रशासनाला सहकार्य करावे, असेही तहसीलदार खोले यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli News: भाजप आमदारांच्या गाडीचा अपघात! दुचाकीची कारला जोरदार धडक, गाडीचा चक्काचूर; नेमकं काय घडलं?

Gangapur Crime : अवैध वाळू व अवैध मुरूम उपसा करणाऱ्या दोन वेगवेगळ्या कारवाईत पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पाकचा खरा चेहरा पुन्हा उघड! शोएब अख्तरच्या भावाच्या अंत्यविधीत दहशतवाद्यांची उपस्थिती; पहलगाम हल्ल्याचा सूत्रधारही दिसला

Ravichandran Ashwin: वैभव सूर्यवंशीबाबत अश्विनचे मोठे विधान; 'पाणी द्यायलाही तयार राहा' म्हणत दिला खास सल्ला!

Mumbai Police: सामूहिक विषप्रयोगाचा कट उधळला! विषाने भरलेल्या १४ हजार ९०० कॅप्सुल्स जप्त; मोहरमच्या मिरवणुकीत धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT