मुंबई

दुचाकीस्वार अपघातात चालक थोडक्यात बचावला

CD

ओहळा पुलावर दुचाकीला अपघात

मनोर, ता. ६ ः सफाळे रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील ग्रामपंचायत कार्यालयालगतच्या ओहळा पुलाचे काम संथगतीने सुरू आहे. या ठिकाणी सुरक्षेच्या अनुषंगाने उपाययोजना करण्यात आलेल्या नसल्याने रविवारी पहाटे झालेल्या अपघातात दुचाकीचालक किरकोळ जखमी झाला आहे.
सफाळे ग्रामपंचायत कार्यालयालगत ओहळावर पुलाच्या बांधकामादरम्यान ठेकेदाराचा धोका दर्शवणारा फलक लावण्यात आलेला नाही. रेडियम पट्टी, प्रतिबंधक फीत लावण्यात आली नसल्याने कपासे येथे लग्न समारंभासाठी गेलेल्या दुचाकीस्वाराचा अपघात होऊन किरकोळ जखमी झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

७०व्या वर्षी नेत्याचं २० वर्षीय तरुणीशी चौथं लग्न, दुसऱ्या पत्नीची पोलिसात धाव; ११ अपत्यांचा बाप, मुलं न झाल्यानं तिसरीला घटस्फोट

IND vs PAK Match Ban: मोठी बातमी! पाकिस्तानी खेळाडू भारतात येऊ शकतील, पण...; भारत-पाकिस्तान सामन्यांवर सरकारचा महत्त्वाचा निर्णय

अवघ्या 24 तासांत बदलणार कन्या राशीसकट आणखी दोन राशींचं नशीब ! बुधाच्या नक्षत्र परिवर्तनामुळे मिळणार पैसाच पैसा

T20 Mumbai League: श्रेयस अय्यर, अंगकृश रघुवंशी एकाच संघात! आकाश पारकर १२ लाख रुपयांच्या सर्वोच्‍च बोलीसह करारबद्ध

Tata Motors टाटा एस गोल्ड+ XL लाँच; अधिक पेलोड, अधिक कमाई, उद्योजकांसाठी नवे संधीचक्र

SCROLL FOR NEXT