मुंबई

रस्त्यावर उभ्या कारला आग

CD

ठाणे, ता. ६ : मुंब्रा येथील कौसा परिसरात जामा मशीदसमोर रस्त्यावर उभ्या असलेल्या कारला बुधवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. कार अचानक पेटल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला मुंब्रा अग्निशमन दलाकडून मिळाली. अग्निशमन दलाचे जवान अग्निशामक आणि रेस्क्यू वाहनासह तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्परतेने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. १.१० च्या सुमारास आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात त्यांना यश आले. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच संबंधित वाहनाच्या मालकाची ओळख अद्याप समोर आलेले नाही, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षेने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Update : कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात वरुणराजा तर विदर्भात सूर्य कोपणार; पुढचे २ दिवस धोक्याचे

SRH vs PBKS Live: चुकीला माफी नाही! सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांची दादागिरी; पंजाब किंग्सला महागात पडला ढिसाळपणा

Sunetra Pawar: मोठा राजकीय निर्णय! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा; महाराष्ट्रात फुलफोकस एंट्री

विजयला रोखण्यासाठी कट्टर शत्रू एकत्र येणार? तामिळनाडुत राजकीय भूकंपाची शक्यता, DMK अन् AIDMKच्या आघाडीची चर्चा

SRH vs PBKS Live: ३ झेल अन् १ स्टम्पिंगची संधी गमावली... पंजाबच्या खेळाडूंनी युझवेंद्र चहलवर रडण्याची वेळ आणली Video Viral

SCROLL FOR NEXT