मुंबई

जीवदानी देवी संस्थानचयवतीं

CD

लग्नबंधनात अडकली २१ जोडपी
जीवदानीच्या पायथ्याशी थाटामाटात लग्नसोहळा

विरार, ता. ६ (बातमीदार) ः विरारच्या जीवदानी मंदिराच्या पायथ्याशी सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात पार पडला. या वेळी मोठ्या थाटामाटात वधुवरांची २१ जोडपी विवाहबंधनात अडकली.
सोहळ्यासाठीची जय्यत तयारी संस्थानतर्फे करण्यात आली होती. यानिमित्ताने सनई चौघडा, लग्नविधीसाठी बोलावलेले भटजी तसेच जमलेल्या वरातींच्या साक्षीने सोहळा साजरा झाला. जीवदानी देवी मंदिर संस्थानतर्फे वधुवरांना मणीमंगळसूत्र, पोशाखाबरोबर संसारोपयोगी वस्तू भेट देण्यात आली. तर लायन्स क्लबतर्फे नवदाम्पत्यांना भेटवस्तू देण्यात आल्या. या कार्यक्रमाला वसई-विरारचे महापौर अजीव पाटील, माजी महापौर राजीव पाटील, विरोधी पक्षनेता मनोज पाटील, नगरसेवक प्रशांत राऊत, सदानंद पाटील, रोहन सवलत, नरेंद्र पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्याचे यजमानपद जीवदानी देवी संस्थानचे अध्यक्ष प्रदीप तेंडुलकर, उपाध्यक्ष पंकज ठाकूर यांनी भूषवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FIFA World Cup 2026: पोटासाठी कारखान्यात मजुरी अन् स्वप्नासाठी फुटबॉल... दुहेरी लढाई लढणारा पोरगाच ठरला जर्मनीचा 'तारणहार'

Afghanistan Earthquake: अफगानिस्तान पुन्हा हादरलं! पूर्व प्रांतात ५.२ रिश्टर स्केलच तीव्रतेचा भूकंप; नैसर्गिक आपत्तीचा इशारा

कोचिंग सेंटरला लागलेल्या आगीत १४ विद्यार्थ्यांचा दुर्देवी मृत्यू; बचावकार्य युद्धपातळीवर, उपमुख्यमंत्र्यांसह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी

One Nation One Ration : केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! आता देशभरात कुठूनही घेता येणार रेशन; 'या' लोकांना होणार फायदा

अण्णा हजारे पुन्हा उपोषणाला बसणार, मुख्यमंत्री फडणवीसांना लिहिलं पत्र; RTI कायद्यातील दुरुस्तीविरोधात आक्रमक

SCROLL FOR NEXT