मुंबई

विद्युत रोहित्राने जीवाला घोर

CD

विद्युत रोहित्राने जीवाला घोर

बोईसर, ता. ६ (वार्ताहर) : तारापूर औद्योगिक परिसरातील रस्ता, गटार बांधकामादरम्यान महावितरणचे उच्चदाबाच्या विद्युत रोहित्रामुळे अपघाताची भीती आहे. या रोहित्रामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली आहे.
रोहित्रातून सुमारे ११ हजार व्होल्ट क्षमतेचा विद्युत प्रवाह वाहत असल्याने परिस्थिती धोकादायक झाली आहे. तसेच काही ठिकाणी रोहित्र रस्त्याच्या कडेला असल्याने वाहनचालकांना मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागत आहे. पादचारी, दुचाकीस्वारांना धोका वाढला आहे. रस्ता रुंदीकरण, गटार बांधकामामुळे उपलब्ध जागा कमी झाल्याने रोहित्राभोवती आवश्यक सुरक्षित अंतर राखलेले नसल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी संरक्षणासाठी कुंपणही अपुरे असल्याने दुर्घटनेची भीती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDC drugs ban: मोठा निर्णय! केंद्राकडून १६ प्रकारच्या‘एफडीसी’ औषधांवर बंदी; 'या' मेडिसिन्सचा समावेश

Aditya Thackeray: ''गेलेल्यांना माघारी यायचं असेल तर...'' उद्धव ठाकरेंचा निरोप देत, आदित्यंचं मोठं विधान, काय म्हणाले?

Rohit Sharma चं टेन्शन वाढणार... कर्णधार शुभमन गिलने अफगणिस्तानविरुद्धच्या विजयानंतर दिलाय इशारा

Wani Dog Attack : वणी शहरात पिसाळलेल्या कुत्र्याचा कहर; दोन दिवसांत ३३ जण जखमी, नागरिक दहशतीत ग्रामपालिकेकडे तात्काळ कारवाईची मागणी

Vani News : मंडपाचा पाईप विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने मंडप व्यावसायीक तरुणाचा मृत्यू...

SCROLL FOR NEXT