मुंबई

‘सिटी एम अँड ए’ विभागाच्या प्रमुखपदी राठी यांची नियुक्ती

CD

‘सिटी एम अँड ए’ विभागाच्या प्रमुखपदी राठी यांची नियुक्ती

मुंबई, ता. ६ ः ‘सिटी इंडिया’ कंपनीने भारतात आपल्या मर्जर्स अँड ॲक्विजिशन्स (एम अँड ए) विभागाचे प्रमुख म्हणून राज राठी यांची नियुक्ती केली आहे. कंपनीचा भारतातील ‘इन्व्हेस्टमेंट बँकिंग’ व्यवसाय एका महत्त्वाच्या टप्प्यावर असताना राज राठी कंपनीत रुजू होत आहेत, ही महत्त्वाची बाब असल्याचे कंपनीने म्हटले आहे. राठी यांचा कार्यकाळ जून २०२६ पासून सुरू होईल. त्यांचे कार्यालय मुंबईत असेल आणि त्यांच्याकडे डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर, इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिसेस आणि काही निवडक बीटूबी कॉमर्स कंपन्यांच्या क्षेत्राची जबाबदारीदेखील असेल. इन्व्हेस्टमेंट बँकिंग, एम अँड ए आणि गुंतवणूक सल्लागार क्षेत्रातील १५ वर्षांहून अधिक काळाचा अनुभव असलेले राठी यापूर्वी ‘ड्रीम स्पोर्टस’मध्ये ‘स्ट्रॅटेजी आणि कॉर्पोरेट डेव्हलपमेंट’ प्रमुख म्हणून कार्यरत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air India Flight Incident : एअर इंडियाचे विमान अचानक पाकिस्तानात पोहोचले, वैमानिकावर कारवाई; चूक की जाणीवपूर्वक रचलेले कारस्थान?

Hidkal Reservoir Fort : 50 वर्षांनंतर हिडकल जलाशयातून बाहेर आलं मोठं रहस्य; पाणी आटताच समोर आला थरारक इतिहास, 'या' किल्ल्याची स्थापत्यकला पाहून थक्क व्हाल

Tax Refund: आता अवघ्या 7 दिवसांत खात्यात जमा होणार टॅक्स रिफंड! पण त्याआधी 'हे' काम करणे आवश्यक

Latest Marathi News Live Update : स्मार्ट मीटर सक्ती विरोधात यवतमाळमध्ये सर्वपक्षीय नेत्यांचे रस्तारोको आंदोलन

Sanjay Dina Patil Controversy : खासदार संजय दिना पाटलांची पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांसमोरच अर्वाच्य शिव्या

SCROLL FOR NEXT