मुंबई

लेडीज बारवर पोलिसांची धाड

CD

उल्हासनगर, ता. ६ (वार्ताहर) : उल्हासनगरातील लेडीज बारमध्ये महिला वेटर्सना निश्चित वेळेनंतर सेवा देण्यास बंदी असतानाही ग्राहकांना सेवा सुरू असल्याचे पोलिसांनी टाकलेल्या धाडीत आढळून आले. मध्यवर्ती पोलिसांनी बार व्यवस्थापक आणि चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
शांतीनगर रोड परिसरातील ‘रंगीला/टोपाझ लेडीज सर्व्हिस बार’वर मंगळवारी (ता. ५) रात्री १०.५० वाजण्याच्या सुमारास मध्यवर्ती पोलिस ठाण्याच्या पथकाने छापा टाकला. कारवाईदरम्यान आठ महिला वेटर्स उशिरापर्यंत ग्राहकांना सेवा देताना आढळून आल्या. याप्रकरणी बार व्यवस्थापक फैजुद्दीन कुरदूस मौलीक (वय ४६) आणि बारचालक सत्यवर्धन राव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस शिपाई कृपाल शेकडे यांनी तक्रार दिली असून, पुढील तपास हवालदार जाधव करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Omraje Nimbalkar: महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप! एकनाथ शिंदेंचे कौतुक, उद्धव ठाकरे गटाला धक्का; कारण सांगत ओमराजेंनी स्पष्ट केली भूमिका

विद्यार्थ्यांना त्रास नको म्हणून मोदींची संवेदनशीलता; NEET सुरू होईपर्यंत 45 मिनिटे विमानतळावर केली प्रतीक्षा

Maharashtra Monsoon: मान्सून ज्याच्यामुळे रखडला ते सोमाली जेट आहे काय?

Groundwater Protection: पुणे जिल्ह्यात धोकादायक विहिरींचे सर्वेक्षण व बेकायदेशीर बोअरवेलवर नियंत्रणाची मागणी; भूजल संवर्धनासाठी ठोस उपाययोजनांचा आग्रह

माढा कसबा पेठेतील ऐतिहासिक विठ्ठल Madha Vitthal Temple restoration: मंदिराला प्राचीन रूप परतवण्यासाठी सॅंड ब्लास्टिंगद्वारे रंग काढण्याचे काम; भाविकांसाठी दर्शन तात्पुरते बंद

SCROLL FOR NEXT