मुंबई

फेरीवाल्यांना अधिकृत करु नका

CD

रेल्वेत फेरीवाल्यांना अधिकृत करू नका!
शिवसेना ठाकरे गट आक्रमक

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ ः रेल्वेच्या उपनगरी गाड्यांमध्ये फेरीवाल्यांचा उपद्रव वाढला असताना रेल्वे प्रशासन फेरीवाल्यांना ओळखपत्र देण्याच्या विचारात आहे; मात्र त्यामुळे असुरक्षितता वाढेल. त्यामुळे रेल्वे प्रशासनाच्या याबाबतच्या धोरणावर शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाने जोरदार आक्षेप घेतला आहे.
रेल्वे प्रशासनाकडून काही फेरीवाल्यांना ओळखपत्र देऊन अधिकृत करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे समोर आले आहे; मात्र या निर्णयावरच शिवसेना ठाकरे पक्षाने आक्षेप घेतला आहे. ओळखपत्र देणे म्हणजे नियंत्रण नव्हे; तर गैरवापराला आमंत्रण असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. अशा ओळखपत्रांचा वापर करून अधिक फेरीवाले बेकायदा रेल्वे गाड्यांमध्ये प्रवेश करतील आणि त्यांच्यावर कारवाई करणे अधिक कठीण होईल, असेही शिवसेनेचे म्हणणे आहे. खासदार पाटील यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव तसेच मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना पत्र पाठवून तत्काळ कारवाईची मागणी केली आहे.
...
प्राधान्य कशाला?
रेल्वे प्रवासादरम्यान मोबाईल, पाकीट चोरी, महिलांच्या डब्यांमधील छेडछाड व चोरीच्या घटना वाढल्या आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यायचे की फेरीवाल्यांना, असा सवाल शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय पाटील यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs RCB Live: विराट कोहलीला काही कळण्यापूर्वीच चेंडूने उडवला त्रिफळा; ९ वर्षानंतर ओढावली नामुष्की, प्रिंस यादवने केली हवा Video

DMK-AIDMKने सत्तास्थापनेचा प्रयत्न केल्यास १०८ आमदार राजीनामे देतील; TVKच्या इशाऱ्याने खळबळ

Education Appointment: डेक्कन कॉलेजच्या कुलपतीपदी डॉ. भूषण पटवर्धन; पाच वर्षांच्या कार्यकाळास मान्यता

पुण्यात लक्झरी कार डिलिव्हरीचा विक्रम! कंपनीच्या कर्मचाऱ्यांना करोडोंची भेट; ११ लक्झरी Volvo XC90 कार्स सुपूर्द

Pune Juvenile Theft: मौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा अल्पवयीन वारजे पोलिसांच्या जाळ्यात; दहा दुचाकी जप्त

SCROLL FOR NEXT