मुंबई

सरासरी निकाल ९२.९२ टक्के

CD

दहावीत मुलींची सरशी
पालघर जिल्ह्याचा ९२.९२ टक्के निकाल

पालघर, ता. ८ (बातमीदार) ः जिल्ह्यातील ९०.८९ टक्के मुले तर ९५.१८ टक्के मुली दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले असून जिल्ह्याचा सरासरी ९२.९२ टक्के निकाल लागला आहे.
पालघर जिल्ह्यातील ३१ हजार ९६५ मुले तर २८ हजार ५८५ मुली असे ६० हजार ५५० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी २९ हजार ५४ मुले, २७ हजार २१० मुली असे एकूण ५६ हजार २६४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांमध्ये ९०.८९ टक्के मुले तर ९५.१८ टक्के मुली असा ९२.९२ टक्के निकाल लागला. दरवर्षीप्रमाणे यंदाही निकालावर मुलींचा वरचष्मा असून पालकमंत्री, जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकाऱ्यांनी मुलांचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्याची 'सोनम'! केतन पाय घसरून पडला नाही, खून झाला; लोहगडावर काय घडलं? तरुणीसह प्रियकराला अटक

Who Will Lead DC? रिषभ पंत, लोकेश राहुल, अक्षर पटेल... IPL 2027 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व कोण करणार? 'दादा' सर्व निर्णय घेणार

तृणमूलच्या महिला नेत्याच्या घरी छापा, ३०० तोळे सोन्याचं घबाड; अधिकारी चक्रावले

विधानसभेत मराठीची अब्रू गेली, राज ठाकरेंचा नार्वेकरांवर हल्लाबोल, सत्ताधाऱ्यांची पोलखोल! म्हणाले, मराठी माणसाने विचार करावा ... VIDEO

Sindhudurg Rain Update : 'एल निनो'च्या चिंतेला तूर्त ब्रेक!...अखेर सिंधुदुर्गात मॉन्सून सक्रिय; 30 जूनपर्यंत धो-धो बरसणार, हवामान विभागाचा अंदाज

SCROLL FOR NEXT