मुंबई

भिवंडीतील १६ शाळांचा निकाल १०० टक्के

CD

भिवंडी, ता. ८ (वार्ताहर) : दहावी परीक्षेमध्ये भिवंडी शहरातील ८२ शाळांमून १० हजार १२७ विद्यार्थ्यांपैकी ९,४३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शहराचा एकूण निकाल ९३.११ टक्के लागला आहे. यामध्ये १६ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. काकातिया इंग्लिश मीडियम हायस्कूल, श्री बालाजी हिंदी माध्यमिक विद्यालय, अक्सा गर्ल्स उर्दू हायस्कूल, अक्सा गर्ल्स इंग्लिश मीडियम हायस्कूल, भिवंडी पालिका तेलगू माध्यमिक हायस्कूल, विवेकानंद इंग्लिश मीडियम हायस्कूल, आशीर्वाद हिंदी हायस्कूल, स्कॉलर इंग्लिश मीडियम हायस्कूल, सरस्वती इंग्रजी मीडियम हायस्कूल, भिवंडी पालिका हिंदी माध्यमिक हायस्कूल, ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल, विकास इंग्लिश मीडियम हायस्कूल, हिदीया उर्दू हायस्कूल, सिराजुल उलमा उर्दू हायस्कूल, मरियम गर्ल्स इंग्लिश मीडियम हायस्कूल, डॉ. डी. एस. पालीवाल इंग्लिश मीडियम हायस्कूल या १६ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. तर शहरातील एकूण उत्तीर्ण ९,४३० विद्यार्थ्यांपैकी १,७६१ उच्च श्रेणीत, २८६७ प्रथम श्रेणीत ३२९४ द्वितीय श्रेणीत तर १,५०८ विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण श्रेणीत यश मिळवले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: ए... दरवाजा बंद कर! लोकलमध्ये वादानंतर चाकूने भोसकलं, २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू; डब्यात रक्ताचा सडा

"प्रिंट खूप बारीक फॉन्टमध्ये होती, वाचन करताना चूक घडली..."; राहुल नार्वेकरांची मराठी वाचन चुकांवर सभागृहात माफी

Latest Marathi News Live Update : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळपासून पावसाच्या अधूनमधून दमदार सरी

Mumbai Rain: वेस्टर्न एक्सप्रेस वेवर खड्डेच खड्डे, पावसाने पोलखोल; वाहतूक धीम्या गतीने, वाहनांच्या रांगा

युवराज सिंगसोबत 'रणजी' खेळलेल्या सत्तूचा एन्काउंटर, क्रिकेटपटू कसा बनला गुन्हेगार?

SCROLL FOR NEXT