मुंबई

विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य समुपदेशन

CD

विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य समुपदेशन
मुलुंड, ता. ८ (बातमीदार) ः मनासारखे गुण मिळाले नाहीत...? निराश होऊ नका. दहावी, बारावी, पदवी व इतर कोणत्याही परीक्षेत अपेक्षित गुण न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य ऑनलाइन समुपदेशन वर्ग सोमवारी (ता. ११) रात्री ८ ते ९ वाजता तेजस्वी फाउंडेशनच्या संस्थापिका प्रा. प्रज्ञा पंडित यांच्यातर्फे आयोजित करण्यात आला आहे. नोंदणी करण्यासाठी contacttejasvifoundation@gmail.com या ई-मेल आयडीवर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Biscuit Rates: महागाईचा आणखी एक फटका! बिस्किटांचे दर वाढणार, पॅकेटचं वजनही कमी होणार, नवे दर कधी लागू होणार?

Mandangad Highway Fund Issue : डॉ. आंबेडकरांच्या गावाकडे जाणाऱ्या महामार्गासाठी 9 गावांतून आखणी; कागदावर 16 कोटी, मिळाले केवळ सात कोटी.., मंडणगडमधील स्थिती

Latest Marathi News Live Update : निदा खानला पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवण्यात यावे - वकील

वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या... त्याने स्वतःला सिद्ध करून दाखवले आहे! इरफान पठाणची BCCI कडे मागणी

SSC Result: मुलींचीच बाजी पण निकालात घसरण, दहावीच्या परीक्षेत मुंबई पुन्हा तिसऱ्या स्थानावर; टक्केवारी समोर

SCROLL FOR NEXT