मुंबई

कल्याणमध्ये कराटे प्रशिक्षकाला अटक

CD

विनयभंगप्रकरणी कराटे प्रशिक्षकाला अटक
कल्याण, ता. ८ (वार्ताहर) : कराटे प्रशिक्षकाने एका नऊ वर्षांच्या विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. ही घटना महात्मा फुले पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गिरीश वाघमारे असे त्याचे नाव आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. महात्मा फुले पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तर शिवसेना (ठाकरे) पक्षाने या प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात व्हावी आणि आरोपीला कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजयला ऐनवेळी धक्का! पाठिंब्याचं पत्र खोटं असल्याचा आरोप, आमदार बेपत्ता; TVKची तारेवरची कसरत, बहुमत जुळेना

Mumbai Bengaluru Vande Bharat : मुंबई-बंगळूर ‘वंदे भारत’ अखेर मिरजमार्गे धावणार, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची माहिती

LPG Cylinder Price: घरगुती गॅसपासून वाहनांच्या इंधनापर्यंत मोठी अपडेट; तुमच्या शहरात आजचा दर किती?

Pandharpur 10th Board Result: गवंड्याच्या मुलीचा दहावीच्या परिक्षेत डंका साक्षी वाघमारे 83 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम

नको बक्षिसे...नको मिरवणुका, आमच्या यशाची दखल तरी घ्या!; थॉमस करंडक बॅडमिंटन स्पर्धेतील ब्राँझपदक विजेत्या सात्त्विकराज रंकीरेड्डी याची खंत

SCROLL FOR NEXT