मुंबई

लग्नाच्या प्रलोभनाने प्रेयसीवर अत्याचार

CD

लग्नाच्या भूलथापा देऊन प्रेयसीवर अत्याचार

भिवंडी, ता. ९ (वार्ताहर) : भिवंडी परिसरात लग्नाच्या भूलथापा देऊन एका २७ वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पहिल्या पत्नीला घटस्फोट देऊन लग्न करणार असल्याचे सांगत ४० वर्षीय प्रियकराने तरुणीची फसवणूक केली. याप्रकरणी कोनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी हे दोघेही कल्याण पूर्व परिसरात राहतात. २० सप्टेंबर २०२४ ते २१ एप्रिल २०२६ या कालावधीत आरोपीने पहिल्या पत्नीला घटस्फोट देणार असल्याचे सांगून पीडितेला लग्नाच्या भूलथापा दिल्या. त्यानंतर विविध ठिकाणी, तसेच एका लॉजमध्ये तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केल्याचा आरोप आहे. दरम्यान, पीडिता गर्भवती राहिल्यानंतर आरोपीने तिला गर्भपाताच्या गोळ्या देत तिच्या इच्छेविरुद्ध गर्भपात करण्यास भाग पाडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supriya Sule: सुप्रिया सुळे यांच्या वाहनाला अपघात! सीटबेल्ट लावल्याने अनर्थ टळला; सुळेंसह सर्वजण सुरक्षित

Beed Crime: तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठकच्या घराची झाडाझडती; २०१६ पासूनच्या फाईल्स उघडणार?

'चल, अजून एक विकेट टाकली खिशात...'! जोस बटलरला बाद करताच जाडेजाचा भन्नाट सेलिब्रेशन; ‘इन माय पॉकेट’ सेलिब्रेशनची जोरदार चर्चा

RR vs GT Live : शुभमन गिलचे शतक थोड्यात हुकले, पण साई सुदर्शनसह राजस्थानला चांगलेच झोडले! गुजरात टायटन्सचा धावांचा डोंगर

Pune Highway Protest: दोन दिवसांत आरोपींना बेड्या ठोकल्या नाहीत, तर पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला जाईल," - आमदार रोहित पवार

SCROLL FOR NEXT