मुंबई

मुंब्र्यात इमारतीच्या सज्जाचे प्लास्टर कोसळले

CD

मुंब्र्यात इमारतीच्या सज्जाचे प्लास्टर कोसळले
ठाणे : मुंब्रा परिसरातील झिकरा महल या सात मजली इमारतीच्या तळमजल्यावरील सज्जाचे प्लास्टर अचानक कोसळल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली. मुंब्रा येथील सेंट बॉक्सो शाळेच्या मागील हशमत पार्क परिसरातील झिकरा महल या तळ अधिक सात मजली इमारतीच्या तळमजल्यावरील सज्जाचे प्लास्टर अचानक पडले आहे, अशी माहिती नगरसेवक राजू अन्सारी यांनी ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. या दुर्घटनेत आयेशा शब्बीर अली खान (२६) ही तरुणी जखमी झाली असून, तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Iran Policy : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का ! अमेरिकेच्या संसदेत इराणविरुद्ध युद्ध थांबवण्याचा प्रस्ताव मंजूर

Latest Marathi News Live Update : मुंबईत २४ तासांत ३०० मिलीमीटर पावसाची नोंद

हा कसला एन्काउंटर? गाडीतून नेताना २ गोळ्या झाडल्या, एक प्रायव्हेट पार्टमध्ये; आईचा गंभीर आरोप, पोलिसांवर गुन्हा दाखल

केतनशी लग्न ठरल्यानंतर सियाचे चेतनला २००४ कॉल, 238 तास बोलणं; CDRमधून धक्कादायक माहिती

PM Modi Cabinet: मोदी सरकारमधील अनेक मंत्री देणार राजीनामे? देशाच्या राजकारणात नेमकं काय घडतंय? मोठी माहिती समोर

SCROLL FOR NEXT