मुंबई

अध्यक्षपदी सीता घाटाळ यांची नियुक्ती

CD

‘श्रमजीवी’च्या अध्यक्षपदी सीता घाटाळ

विरार (बातमीदार) ः श्रमजीवी संघटनेने सुवर्णमहोत्सवी वर्षाकडे वाटचाल करताना लोकशाही पद्धतीने नवे नेतृत्व निवड प्रक्रिया राबवली आहे. या नव्या पर्वाचे नेतृत्व सीता घाटाळ ही आदिवासी महिला करणार आहे.
नवोदय विद्यालयात शिकताना कबड्डी, खो-खोसारख्या खेळांत जिल्हास्तरावर चमकणाऱ्या सीता घाटाळ यांना आयपीएस अधिकारी होण्याचे स्वप्न होते; मात्र आर्थिक परिस्थितीमुळे बारावीनंतर शिक्षण थांबवून कुटुंबाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. अंगणवाडी सेविकेपासून सुरू झालेला प्रवास आंदोलनांपर्यंत पोहोचला. कुपोषणाविरोधातील लढ्यांमध्ये त्यांनी तुरुंगवासही भोगला. प्रत्येक आदिवासी आंदोलनाच्या अग्रभागी त्या उभ्या असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Narsapur Case Verdict: नरसापूर अत्याचार-हत्या प्रकरणी भिमराव कांबळे दोषी! २९ जूनला शिक्षा... कोर्टात काय घडलं?

IPO Investment: पहिल्याच दिवशी पैसाच झाला दुप्पट! 208 रुपयांचा शेअर थेट 415 रुपयांवर; IPO गुंतवणूकदार मालामाल

देणग्या आणि व्यवहारांचा हिशोब द्या! PMOकडून मागणी, पण राम मंदिर ट्रस्टचा नकार

Latest Marathi News Live Update : नसरापूरचा नराधम दोषी, शिक्षेची सुनावणी २९ जूनला

Massive Earthquake: मैदानात सामना सुरू होता अन् अचानक जमीन हादरू लागली... तीव्र भूकंपावेळीचा Video Viral

SCROLL FOR NEXT