मुंबई

वसई-विरारमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिलासा

CD

कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिलासा
विरार (बातमीदार)ःवसई-विरार महापालिकेसह जिल्ह्यातील विविध नगरपालिकांमध्ये १० ते १५ वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याचे संकेत पालघरचे पालकमंत्री तथा वनमंत्री गणेश नाईक यांनी दिले आहेत. याबाबतची एक बैठक मंत्रालयात घेणार असल्याचे आश्वासन त्यांनी जनता दरबारात दिले. वसई-विरार पालिकेच्या विविध विभागात चारशेहून अधिक ठेका कर्मचारी अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. मात्र, इतकी वर्षे सेवा देऊनही त्यांना अद्याप कायमस्वरूपी नोकरीत सामावून घेतलेले नाही. वसई-विरार महापालिका क्षेत्रात विकासकामांसाठी कोट्यवधींचा निधी खर्च होत असताना कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम केल्यास १५० कोटींचा निधी लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आरोपी वृद्ध, क्रूर गुन्हा करू शकतो का? नराधमाच्या वकिलांनी केली जन्मठेपेची मागणी, न्यायाधीशांनी फेटाळला युक्तिवाद

Sanjay Manjrekar: रोहित, विराट किंवा बुमराह नाही...'; टीम इंडियाच्या निवडीवर संजय मांजरेकर स्पष्टच बोलले म्हणाले यशस्वी जैस्वालला...

Maharashtra Politics: मविआला मोठा धक्का! बैठकीला ६० पैकी २३ आमदार गैरहजर; उद्धव ठाकरेंचा एकीचा सवाल

Pune Nasrapur Case Verdict: नसरापूर अत्याचार-हत्या प्रकरणी भीमराव कांबळे दोषी! २९ जूनला शिक्षा... कोर्टात काय घडलं?

NCERT Emergency 1975 : नववीची मुले शिकणार 'आणीबाणी'चा इतिहास; एनसीआरटीने अभ्यासक्रमात केला मोठा बदल

SCROLL FOR NEXT