मुंबई

समाधान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

CD

समाधान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

कर्जत (बातमीदार) : ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला व विद्यार्थ्यांच्या महसूल विभागाशी संबंधित अडचणी जागेवर सोडविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराला’ कर्जतकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महसूल प्रशासन अधिक गतिमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्याच्या हेतूने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. कर्जत शहरातील रॉयल गार्डन सभागृहात शिबिराच्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. नगराध्यक्ष पुष्पा दगडे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. या वेळी तहसीलदार डॉ. धनंजय जाधव, सभापती नमिता घारे, उपसभापती चित्रा ठाकरे, पंचायत समिती सदस्या सुषमा पवाळी, भूमी अभिलेख अधीक्षक नितीन अटाळे, उपनगराध्यक्ष संतोष पाटील तसेच नगरसेवक महेंद्र चंदन, अशोक राऊत, कुमेश मोरे, सुचिता खोत, नेहा शिंदे, अंजली कडू, मनोज खेडकर आदी मान्यवर उपस्थित होते. सातबारा उताऱ्यांतील अडचणी, विविध प्रकारचे दाखले, विद्यार्थ्यांसाठी आवश्यक कागदपत्रे, नवीन आधारकार्ड, आधारमधील दुरुस्त्या, रेशनकार्डमधील बदल तसेच आदिवासी बांधवांच्या समस्यांवर विशेष भर देण्यात आल्याची माहितीही मान्यवरांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : भिमराव कांबळेला कोणताही पश्चाताप नाही. तो दयेच्या लायकीचा नाही

Pune Crime: साखरपुड्यानंतर केतनला आलेली शंका, सियाचं बॅकग्राउंड माहितीय का? वडिलांना केलेली विचारणा पण...

Maratha Reservation: मराठा आरक्षणावर मोठी घडामोड! सुनावणीत राज्य सरकारचा युक्तिवाद; पूर्वीच्या आयोगातील त्रुटी दूर झाल्याचा दावा

Nashik Girl Death VIDEO : लस टोचून घेतल्यानंतर चक्कर येऊन पडली, 16 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी अंत; दक्षिणमुखी हनुमान मंदिर परिसरातील घटना

Karad Flyover Update : पुणे-बंगळूर महामार्गावरील कराडचा उड्डाणपूल कधीपासून सुरू होणार? तीन दिवसांची चाचणी पूर्ण; पुलावर सध्या काय काम सुरुये?

SCROLL FOR NEXT