मुंबई

कोएसो लिटिल स्कूलची विद्यार्थ्यांनी निधी अडसुळे ९४.२० टक्के गुण मिळवून तिसरी

CD

कोएसो लिटिलच्या निधीला ९४.२० टक्के गुण

पेण, ता. १० (वार्ताहर) : नुकताच ऑनलाइन पद्धतीने जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात पेण एज्युकेशन सोसायटीच्या लिटिल एंजस स्कूलचा ९८.६३ टक्के लागला असून, येथील विद्यार्थिनी निधी प्रसाद अडसूळे हिने ९४.२० टक्के गुण मिळवून तिसरा क्रमांक पटकावला आहे. तसेच तिची बहीण विधी अडसुळेला ८८.४० टक्के गुण मिळाले आहेत. या शाळेने मागील अनेक वर्षे दहावीच्या निकालाची परंपरा कायम ठेवत याही वर्षी या शाळेचा निकाल चांगला लावल्याने शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. या यशाबद्दल बोलताना विधी आणि निधी यांनी सांगितले की, आमचे दिवंगत आजोबा चंद्रकांत अडसुळे यांनी सातत्याने आम्हाला शिक्षणाच्या दृष्टिकोनातून प्रेरणा दिली असून, शाळेतील शिक्षकांचे लाखमोलाचे मार्गदर्शन लाभल्याने आम्ही सातत्याने अभ्यास करत राहिलो. त्यामुळेच आत्ताचे यश संपादन करता आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Electricity: येत्या दोन वर्षांत गुजरातपेक्षाही स्वस्त वीज: मुख्यमंत्री फडणवीस, २०२९-३० पर्यंत महाराष्ट्र अव्वल ठरणार

FIFA World Cup: पुढचा प्रश्न घ्या... रोनाल्डोची मेस्सी, एम्बापेशी तुलना करणाऱ्या प्रश्नावर चिडचिड

Ketan Agrawal Murder Case : सिया लग्न मोडून प्रियकरासोबत पळून का गेली नाही? चेतनने पोलीस तपासात सांगितले धक्कादायक सत्य

२ वर्षांच्या चिमुकल्याला २५ वेळा चावा, २० मिनिटं मारहाण, एकाने केल्या उलट्या; प्ले स्कूलमधील संतापजनक प्रकार

Latest Marathi News Live Update : येत्या दोन दिवसांत कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता; 'आयएमडी’चा इशारा

SCROLL FOR NEXT