मुंबई

इमारतीच्या मीटर रूमला आग

CD

ठाणे : येथील चरई परिसरातील दगडी शाळेजवळ असलेल्या आनंद व्हिला या तळ अधिक सात मजली इमारतीच्या तळमजल्यावरील मीटर रूममध्ये सोमवारी पहाटे आग लागल्याची घटना घडली. या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा दुखापत झाली नाही. मात्र यामध्ये ४० मीटर बॉक्स जळून गेल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षेने दिली. आपत्ती व्यवस्थापन कक्षाला सोमवारी पहाटे ४.०८ वाजण्याच्या सुमारास या घटनेची माहिती नगरसेवक सुधीर कोकाटे यांनी दिली. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षेचे कर्मचारी आणि नौपाडा पोलिसांनी धाव घेतली. तातडीने अग्निशमन दलाने प्रयत्न करत पहाटे ४.४० च्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविले. या आगीत अंदाजे ३५ ते ४० मीटर बॉक्स जळून नुकसान झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Online Classes Appeal: ''शाळांनी ऑनलाईन क्लासेस घ्यावेत'', पंतप्रधान मोदींचं आवाहन

PBKS vs DC Live: प्रियांश आर्यचा पहिल्याच चेंडूवर कल्ला... स्टार्कला हाणला Six! नोंदवला भारी विक्रम, अक्षर पटेल स्तब्ध... Video Viral

New Railway Route : रेल्वेगाड्यांचा वेग वाढणार! कसारा-मनमाड नव्या रेल्वेमार्गिकेसाठी सर्वेक्षण

रासायनिक भेसळीवर राज्य सरकारचा दणका, दोषी व्यापाऱ्यांचे परवाने रद्द होणार

PBKS vs DC Live: दिल्ली कॅपिटल्सने प्लेइंग इलेव्हनमध्ये ५ बदल केले, पण Prithvi Shaw ला नाही खेळवले; पंजाब किंग्सच्या ताफ्यातही बदल

SCROLL FOR NEXT