मुंबई

राहुल पवार यांचा भाजप प्रवेश

CD

उल्हासनगर, ता. ११ (बातमीदार) : शिवसेना ठाकरे पक्षाचे शाखाप्रमुख राहुल पवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांची कॅम्प क्रमांक ५ भाजप युवामोर्चाच्या मंडळ अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पवार हे कॅम्प क्रमांक ५ येथील दसरा मैदान परिसरातील शिवसेना शाखाप्रमुख म्हणून कार्यरत होते. भारतीय जनता पक्षाच्या युवामोर्चात प्रवेश केल्यानंतर त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. ब्लॉक अध्यक्ष सिंधू शर्मा यांच्या नेतृत्वाखाली भाजप जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया आणि युवामोर्चा अध्यक्ष गुरुदीपसिंह लबाना (बॉक्सर) यांच्या हस्ते पवार यांची मंडळ अध्यक्षपदी नियुक्ती जाहीर करण्यात आली. या वेळी मुख्य कार्यकारिणीतील नीलकंठ शर्मा, राजेश गनेजा आणि किशोर ताराचंदानी यांनाही महासचिव पदाची नियुक्तीपत्रे देण्यात आली. कार्यक्रमाला भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Online Classes Appeal: ''शाळांनी ऑनलाईन क्लासेस घ्यावेत'', पंतप्रधान मोदींचं आवाहन

PBKS vs DC Live: प्रियांश आर्यचा पहिल्याच चेंडूवर कल्ला... स्टार्कला हाणला Six! नोंदवला भारी विक्रम, अक्षर पटेल स्तब्ध... Video Viral

New Railway Route : रेल्वेगाड्यांचा वेग वाढणार! कसारा-मनमाड नव्या रेल्वेमार्गिकेसाठी सर्वेक्षण

रासायनिक भेसळीवर राज्य सरकारचा दणका, दोषी व्यापाऱ्यांचे परवाने रद्द होणार

PBKS vs DC Live: दिल्ली कॅपिटल्सने प्लेइंग इलेव्हनमध्ये ५ बदल केले, पण Prithvi Shaw ला नाही खेळवले; पंजाब किंग्सच्या ताफ्यातही बदल

SCROLL FOR NEXT