मुंबई

माता रमाबाई आंबेडकर नगरात संयुक्त जयंती निमित्त विविध उपक्रम

CD

माता रमाबाई आंबेडकर नगरात संयुक्त जयंतीनिमित्त विविध उपक्रम

घाटकोपर, ता. ११ (बातमीदार) ः घाटकोपरच्या माता रमाबाई आंबेडकरनगरात ऋणानुबंध अभियान आणि शहीद स्मारक समितीच्या वतीने भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती सोहळा साजरा करण्यात आला. या वेळी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. या भागातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देऊन त्यांना शिक्षण किती महत्त्वाचे आहे, हे सांगण्यात आले. लेखक जगदीश ओहोळ यांचे व्याख्यान झाले. त्यांनी विद्यार्थ्यांना संदेश देताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षण घेताना किती अडचणी आल्या, त्या त्यांनी कशा सोडवल्या, याबाबतचे विश्लेषण केले. शिक्षण किती महत्त्वाचे आहे, याबाबत बोलताना त्यांनी आपल्या गरजा कमी कराव्यात, मात्र शिक्षण घ्यावे, असे सांगितले. या वेळी शहीद स्मारक समितीचे पदाधिकारी काका गांगुर्डे, अशोक हिरे, मंगेश पगारे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I : श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम; टीम इंडियाचीही झाली नाचक्की... भारताला हरवणारा आयर्लंड ११ वा संघ...

IND vs IRE 1st T20I: भारतीय संघ का हरला? ११ सामन्यांची अपराजित मालिका खंडित; कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणतो ते वाचा...

Indian Navy selection: पंढरपूरचा सूर्यन मुकणे भारतीय नौदलात सब लेफ्टनंट; माढा-पंढरपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

Illegal Sand Mining Action: आमदार प्रशांत बंब यांची अवैध वाळू उत्खननावर धडक कारवाई; दोन अवजड वाहने जप्त

हवाई प्रवास होणार महाग? एअरलाइन्स आर्थिक संकटात; ICRA चा मोठा इशारा, प्रवाशांना बसू शकतो फटका

SCROLL FOR NEXT