मुंबई

मुंबई विद्यापीठात जीआईएस, रिमोट सेन्सिंग, डेटा मॅपिंग आणि भू-विश्लेषणचे प्रशिक्षण

CD

भूगोल विभागात
नवे अभ्यासक्रम
रिमोट सेन्सिंग, डेटा मॅपिंग आणि भू-विश्लेषणचे प्रशिक्षण

मुंबई, ता. १२ : मुंबई विद्यापीठाच्या भूगोल विभागाने आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने ‘भूगोल आणि भू-स्थानिक तंत्रज्ञान’ या विषयात एम.ए. आणि एम.एस्सी. अभ्यासक्रम सुरू केले आहेत. या माध्यमातून विद्यार्थ्यांना जीआईएस, रिमोट सेन्सिंग, डेटा मॅपिंग आणि भू-विश्लेषण यांसारख्या आधुनिक कौशल्यांचे प्रशिक्षण मिळणार आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत विभागामार्फत विद्यार्थ्यांना संशोधनाधारित शिक्षणाची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. या अभ्यासक्रमात पृथ्वी प्रणाली विज्ञान, नागरी व प्रादेशिक नियोजन, हवामान बदल विज्ञान व शाश्वतता अध्ययन, मानवी भूगोल आणि भू-स्थानिक तंत्रज्ञान अशी पाच विशेष अभ्यास शाखा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना व्यावसायिक अनुभव मिळावा, यासाठी आयआयटी मुंबई, एमएमआरडीए, ठाणे महापालिका, प्रजा फाउंडेशन, आयआयटी रुरकी, मंत्रालयीन विभाग तसेच इतर नामांकित संस्थांमध्ये इंटर्नशिपची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Import Duty Hike in India : सोनं-चांदीसह मौल्यवान धातू महागणार! मध्यरात्री केंद्र सरकारचा मोठा निर्णय...

Maharashtra Doctor Transfers: राज्यातील ९०० डॉक्टरांच्या बदलीच्या आदेशाने उडाली खळबळ; मूळ पदावर होणार रवानगी, सोयीच्या ठिकाणी वशिल्याने गेलेल्यांना दणका

निदा खानला मदत करणाऱ्या नगरसेवक मतीन पटेलच्या मालमत्तेवर महापालिकेचा बुलडोजर; पत्नी अन् मुलीने फुलं देऊन केलं स्वागत

Shreyas Iyer: गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांच्या चुका पंजाबला महागात; श्रेयस अय्यर संतापला; २१० धावाही अपुऱ्या ठरल्या! दिल्लीकडून पंजाबचा थरारक पराभव

IMD monsoon forecast update अंदमानात मॉन्सूनची चाहूल, चार-पाच दिवसांत आगमन; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र

SCROLL FOR NEXT