मुंबई

बनावट ई-चलानच्या जाळ्यात अडकून ९.९९ लाखांची फसवणूक

CD

बनावट संदेशातून लाखोंचा गंडा
बोईसर, ता. १३ (वार्ताहर) : आरटीओ ई-चलानचा बनावट संदेश पाठवून बोईसरमधील एकाला सायबर चोराने नऊ लाख ९९ हजार ९९९ रुपयांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी बोईसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
अब्दुल रहमान रफातुल्ला खान (वय ४१, रा. स्वस्तिक रेसीडेन्सी, बेटेगाव, बोईसर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे मित्र अर्शद चौधरी यांच्या वाहनावर आरटीओ ई-चलान असल्याचा बनावट संदेश पाठवण्यात आला होता. आरोपीने त्यांच्या मोबाईलमधील माहिती चोरून बँकेच्या खात्यातून ९ लाख ९९ हजार ९९९ रुपये परस्पर काढून घेतले. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सरकारच्या इम्पोर्ट ड्युटी निर्णयानंतर सोन्याच्या भावात मोठा बदल! चांदी मात्र.. काय आहे ताजे भाव?

RCB vs KKR, Video: १९ वर्षांनंतरही तीच चपळाई! मनिष पांडेने हवेत झेपावून एका हाताने घेतला कॅच, विराटही झाला शॉक अन् मग...

Beed News: भावी शिक्षकांना आता नोकरीची संधी; पवित्र पोर्टलवरून ३१ मेपर्यंत जाहिराती प्रसिद्ध करण्याचे आदेश

LPG Supply India : LPG बाबत दोन आनंदाच्या बातम्या! 'हॉर्मुझ'मधून 34 लाख सिलिंडर्सचा साठा भारताकडे रवाना; गॅस सिलिंडर दरवाढीतही मोठा दिलासा, जाणून घ्या सविस्तर

Petrol-Diesel Rate: RBI गव्हर्नरांच्या इशाऱ्यानंतर नवे दर जाहीर; पेट्रोल-डिझेल आता किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT