मुंबई

बोईसरमध्ये मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न;

CD

मंगळसूत्रासाठी महिलेवर जीवघेणा हल्ला

बोईसर, ता. १३ (वार्ताहर) : मंगळसूत्र हिसकावण्याच्या प्रयत्नात महिलेवर धारदार हत्याराने जीवघेणा हल्ल्याचा प्रकार बोईसरमध्ये घडला आहे. या घटनेमुळे महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
अनुग्रह हॉटेलजवळील मंगलम अपार्टमेंटमध्ये सोमवारी (ता. ११) सायंकाळी ही घटना घडली. पूजा मखवाना (वय २८) श्वानाला चपाती देऊन घरी परतत असताना बिल्डिंगच्या जिन्यात दबा धरून बसलेल्या चोराने त्याच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचण्याचा प्रयत्न केला; पण पूजा यांनी विरोध केल्याने आरोपीने हातातील धारदार हत्याराने त्यांच्या चेहऱ्यावर वार केला. या वेळी आरडाओरड झाल्याने आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. याप्रकरणी बोईसर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०९(६) अंतर्गत गुन्हा दाखल आहे.
-------------------
हल्लेखोराचा शोध सुरू
आरोपी अंदाजे ३० ते ३५ वर्षांचा असून त्याने निळ्या रंगाचा अर्ध्या बाह्यांचा टी-शर्ट, काळी पॅन्ट आणि काळे शूज घातले होते, अशी माहिती पोलिसांना देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सरकारच्या इम्पोर्ट ड्युटी निर्णयानंतर सोन्याच्या भावात मोठा बदल! चांदी मात्र.. काय आहे ताजे भाव?

RCB vs KKR, Video: १९ वर्षांनंतरही तीच चपळाई! मनिष पांडेने हवेत झेपावून एका हाताने घेतला कॅच, विराटही झाला शॉक अन् मग...

Beed News: भावी शिक्षकांना आता नोकरीची संधी; पवित्र पोर्टलवरून ३१ मेपर्यंत जाहिराती प्रसिद्ध करण्याचे आदेश

LPG Supply India : LPG बाबत दोन आनंदाच्या बातम्या! 'हॉर्मुझ'मधून 34 लाख सिलिंडर्सचा साठा भारताकडे रवाना; गॅस सिलिंडर दरवाढीतही मोठा दिलासा, जाणून घ्या सविस्तर

Petrol-Diesel Rate: RBI गव्हर्नरांच्या इशाऱ्यानंतर नवे दर जाहीर; पेट्रोल-डिझेल आता किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT