Plane Crash : मोठी बातमी! फ्रान्समध्ये विमान कोसळलं, पाच विद्यार्थ्यांसह ११ जणांचा मृत्यू

France Plane Crash : या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. बचावकार्य सुरू असून अपघाताचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.
France Plane Crash

France Plane Crash

ESAKAL

Updated on: 

ईशान्य फ्रान्समधील टॉम्ब्लेन शहरात रविवारी (२८ जून) भीषण विमान दुर्घटना घडली आहे. पॅराशूट प्रशिक्षणासाठी वापरले जाणारे पिलाटस पीसी-६ टर्बो पोर्टर हे लहान विमान अचानक कोसळल्याने वैमानिकासह एकूण ११ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com