मुंबई

प्रदीप मयेकर यांची ‘पेट्रोलियम गॅस वर्कस फेडरेशन’च्या अध्यक्षपदी निवड

CD

मुंबई, ता. १३ : ओएनजीसी कामगार नेते व स्थानिय लोकाधिकार समिती महासंघाचे सरचिटणीस प्रदीप मयेकर यांची पेट्रोलियम गॅस वर्कस फेडरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी सलग सहाव्यांदा निवड झाली. ही निवड तीन वर्षांसाठी असणार आहे. फेडरेशनच्या माध्यमातून तेल व गॅस प्रकल्पातील कामगारांच्या हितासाठी व आर्थिक उत्कर्षासाठी त्यांच्या कार्याची दखल घेत मयेकर यांची एकमताने निवड झाली आहे.

शनिवारी (ता. ९) ते रविवारी (ता. १०) या दोन दिवशी पेट्रोलियम गॅस वर्कस फेडरेशन ऑफ इंडियाची त्रैवार्षिक परिषद, शिवसेना भवनच्या सभागृहात पार पडली. परिषदेचे उद्घा‌टन खासदार अनिल देसाई यांच्या हस्ते झाले. या परिषदेस फेडरेशनचे संस्थापक स्वदेश देबराॅय, ब्राझील, नेपाळ व बांगलादेश या देशांतील तेल क्षेत्रातील कामगार नेते सलग दोन दिवस उपस्थित होते. यामध्ये भारतातील ओएनजीसी, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम, इंडियन ऑईल, कोल इंडिया, एमआरपीएल, पवनहंस, गेल, सीपीसील, एनआरएल, कोची, बोरोंगाईन व ओपाल रीफायनरी त्याचबरोबर पेट्रोल पंप वर्कस युनियन, अशा विविध पेट्रोलियम व गॅस कंपन्यांतील पदाधिकारी व कामगार उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis Bullet Ride : देवेंद्र फडणवीस बुलेटवरून विधानभवनात, इंधन बचतीसाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार

Gold Rate Today: सरकारच्या इम्पोर्ट ड्युटी निर्णयानंतर सोन्याच्या भावात मोठा बदल! चांदी मात्र.. काय आहे ताजे भाव?

RCB vs KKR, Video: १९ वर्षांनंतरही तीच चपळाई! मनिष पांडेने हवेत झेपावून एका हाताने घेतला कॅच, विराटही झाला शॉक अन् मग...

Beed News: भावी शिक्षकांना आता नोकरीची संधी; पवित्र पोर्टलवरून ३१ मेपर्यंत जाहिराती प्रसिद्ध करण्याचे आदेश

LPG Supply India : LPG बाबत दोन आनंदाच्या बातम्या! 'हॉर्मुझ'मधून 34 लाख सिलिंडर्सचा साठा भारताकडे रवाना; गॅस सिलिंडर दरवाढीतही मोठा दिलासा, जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT