मुंबई

महिला सरपंचास लाच घेताना अटक

CD

महिला सरपंचास
लाच घेताना अटक

तारापूर, ता. १३ (बातमीदार) ः तारापूर ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच संध्या संजय पागधरे यांना चार हजारांची लाच स्वीकारताना पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी) अटक केली. तक्रारदार आणि त्यांच्या बहिणीला व्यवसायासाठी बँकेच्या कर्जमंजुरी प्रक्रियेसाठी ग्रामपंचायतीचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक होते. त्यासाठी सरपंचांनी पाच हजारांची लाच मागितली. तडजोडीनुसार ग्रामपंचायत पावतीसाठी एक हजार, तर स्वतःसाठी चार हजार स्वीकारण्याचे ठरविण्यात आले. याबाबत तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केली. त्यानुसार बुधवारी (ता. १३) ग्रामपंचायत कार्यालयात सापळा रचण्यात आला. या वेळी चार हजारांची लाच स्वीकारताना सरपंच संध्या पागधरे यांना पकडण्यात आले. याप्रकरणी तारापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास एसीबीचे पोलिस उपअधीक्षक दादाराम करांडे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis Bullet Ride : देवेंद्र फडणवीस बुलेटवरून विधानभवनात, इंधन बचतीसाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार

Gold Rate Today: सरकारच्या इम्पोर्ट ड्युटी निर्णयानंतर सोन्याच्या भावात मोठा बदल! चांदी मात्र.. काय आहे ताजे भाव?

RCB vs KKR, Video: १९ वर्षांनंतरही तीच चपळाई! मनिष पांडेने हवेत झेपावून एका हाताने घेतला कॅच, विराटही झाला शॉक अन् मग...

Beed News: भावी शिक्षकांना आता नोकरीची संधी; पवित्र पोर्टलवरून ३१ मेपर्यंत जाहिराती प्रसिद्ध करण्याचे आदेश

LPG Supply India : LPG बाबत दोन आनंदाच्या बातम्या! 'हॉर्मुझ'मधून 34 लाख सिलिंडर्सचा साठा भारताकडे रवाना; गॅस सिलिंडर दरवाढीतही मोठा दिलासा, जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT