मुंबई

पावसाळ्यापूर्वीच धोक्याची घंटा!

CD

सुकलेल्या झाडांमुळे घोर
तारापूर एमआयडीसीतील रस्त्यालगत धोका
बोईसर, ता. १४ (वार्ताहर) : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील रस्ते गटारीच्या कामांमुळे अनेक झाडांची मुळे कमकुवत झाल्याने सुकलेली आहेत. मुख्य रस्त्यालगतच्या झाडांमुळे पावसाळ्यात मोठी दुर्घटनेची भीती आहे.
या मार्गावरून हजारो कामगार, वाहनचालक, नागरिक प्रवास करतात. जोरदार वारे किंवा मुसळधार पावसात ही झाडे कोसळल्यास मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही ठिकाणी झाडांच्या मुळांजवळ मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आल्याने झाडांचा आधार धोक्यात आला आहे. स्थानिक नागरिकांनी अनेकदा प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला असला तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. पावसाळा तोंडावर असताना एमआयडीसी प्रशासन व संबंधित विभागाने तातडीने धोकादायक झाडांची पाहणी करून छाटणी किंवा हटविण्याची कारवाई करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.

Fuel Crisis: आठवड्यात २ दिवस वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन मीटिंग आणि नो व्हेईकल डे... दिल्लीत सरकारचा मोठा निर्णय

शहनाज गिल पडली RCBच्या 'या' क्रिकेटरच्या प्रेमात? व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेला उधाण, नेटकरी म्हणतात-

"एकदा मोदीसर मुंबईत येऊन स्वतः वापरून बघतील तर.." पंतप्रधानांच्या आवाहनावर मराठी अभिनेत्याची उपरोधिक पोस्ट

Pirelli Cyber Tyre : आता टायर झाले स्मार्ट! Cyber Tyre अपघातापूर्वीच देणार अलर्ट; मिळणार हायटेक फीचर्स

राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा २०२६ : मुंबई, लातूरची विजयी घोडदौड सुरू, अटीतटीच्‍या लढतीत पुण्याची नाशिकवर मात

SCROLL FOR NEXT