मुंबई

माजी पालिका अधिकाऱ्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

CD

आहेरला १४ दिवसांची
न्यायालयीन कोठडी

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १४ : लैंगिक अत्याचारप्रकरणी अटकेत असलेल्या माजी ठाणे महापालिका अधिकारी महेश आहेर याला ठाणे न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आहेर याची पोलिस कोठडी संपल्याने गुरुवारी (ता. १४) त्याला न्यायालयात हजर केले होते. त्या वेळी न्यायालयीन कोठडी सुनावल्याची माहिती पोलिसांनी दिली.
कासारवडवली पोलिस ठाण्यात दाखल लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात आहेर याला कोल्हापूर पोलिसांनी राबवलेल्या विशेष शोधमोहिमेदरम्यान गुरुवारी (ता. ७) ताब्यात घेतले होते. शुक्रवारी (ता. ८) पहाटे आहेरला ठाण्यात आणल्यानंतर न्यायालयाने त्याला सोमवारपर्यंत (ता. ११) पोलिस कोठडी सुनावली होती. त्यानंतर गुरुवारपर्यंत (ता. १४) पोलिस कोठडी सुनावली होती. आज न्यायालयात हजर केल्यावर १४ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dada Bhuse : मराठी न शिकविणाऱ्यांची मान्यता रद्द करू; राज्यभर तपासणी मोहीम राबविण्याची शिक्षणमंत्र्यांची घोषणा

Latest Marathi News Live Update : कर्जमाफीवरून राजू शेट्टींचा सरकारवर हल्लाबोल

Chhatrapati Sambhajinagar: झटपट श्रीमंत होण्याचा मोह; जीम ट्रेनर बनला मंगळसूत्र चोर, गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकला

Petrol-Diesel Rate: कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या; पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, पुढे अजून इंधन स्वस्त होणार?

NASA ISRO Visit : नासा, इस्रो भेटीसाठी विद्यार्थ्यांचा कल; १९ हजार २५४ मुलांनी दिली परीक्षा

SCROLL FOR NEXT