Dada Bhuse : मराठी न शिकविणाऱ्यांची मान्यता रद्द करू; राज्यभर तपासणी मोहीम राबविण्याची शिक्षणमंत्र्यांची घोषणा

राज्यातील कोणत्याही माध्यमाच्या शाळेने मराठी भाषा सक्तीच्या आदेशाचे पालन न केल्यास शाळेची मान्यता होणार रद्द.
Dada Bhuse

Dada Bhuse

sakal

Updated on

मुंबई - राज्यातील कोणत्याही माध्यमाच्या शाळेने मराठी भाषा सक्तीच्या आदेशाचे पालन न केल्यास शाळेची मान्यता रद्द करण्याची कारवाई केली जाईल, असा इशारा शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिला. त्याचबरोबर राज्यातील प्रत्येक शाळेत मराठी भाषेची सक्ती लागू आहे की नाही, याची तपासणी करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com