मुंबई

Garnier हेअर कलर्स

CD

गार्नियरच्या कलर कारची चर्चा
पालघर, ता. १४ ः ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या सहकार्यातून गार्नियरच्या कलर कारने राज्यभर मोफत हेअर कलर सेवा दिली आहे. या उपक्रमाला ठाणे, पालघर, पुणे, नाशिक, संभाजीनगर, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर, विदर्भातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
व्हिटिओ तंत्रज्ञानामुळे कोणता हेअर कलर सूट होईल, हे सहज समजते. त्यामुळे महिलांमध्ये प्लम रेड, रास्पबेरी रेड आणि इंटेन्स रेड यांसारख्या ट्रेंडी शेड्सची लोकप्रियता वाढली आहे. नैसर्गिक घटकांवर आधारित, केसांना कमी नुकसान पोहोचवणारे गार्नियरचे हेअर कलर्स सुरक्षितता आणि फॅशनचा उत्तम समतोल साधत महिलांच्या लूकला नवा ट्रेंडी टच देत आहेत. आजच्या डिजिटल युगात इन्फ्लुएन्सर्स, सेलिब्रिटींमध्ये गार्नियर कलरला मोठी पसंती मिळत आहे. तसेच सामान्य ग्राहकांमध्येही उत्पादनाबद्दल विश्वास वाढत आहे. गार्नियरतर्फे मायसेलर वॉटर, सीरम, यूव्ही सनस्क्रीन लोशनसारखी सौंदर्य उत्पादने मोफत वाटप करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane DCC Bank : ठाणे जिल्हा बँकेवर भाजप-शिवसेना महायुतीचा झेंडा! रवींद्र चव्हाण-एकनाथ शिंदेंच्या 'चाणक्यनीती'मुळे बविआचा गेम ओव्हर, नवे अध्यक्ष कोण?

Deccan Queen Heritage Coach : मुंबई-पुणे 'डेक्कन क्वीन' नव्या हेरिटेज लूकमध्ये; चहा, नाष्टा, डायनिंग ट्रेनचा अनुभव खतरनाक

Latest Marathi News Update : देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार असल्याच्या चर्चेला उधाण, बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं

'तू का आला नाहीस?' असं म्हणत न जन्मलेल्या बाळाला पत्रं लिहायच्या ओम पुरी यांच्या पहिल्या पत्नी, बसलेला मानसिक धक्का

Oman Coast Incident : ओमान किनाऱ्याजवळ व्यापारी जहाजावर मोठा हल्ला, १० भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण बेपत्ता

SCROLL FOR NEXT