मुंबई

सौंदर्य आणि स्टाईलसाठी महिलांची पहिली पसंती ठरत आहेत Garnier हेअर कलर्स.

CD

सौंदर्य आणि स्टाईलसाठी महिलांची गार्नियरला पहिली पसंती
मिरा-भाईंदर, ता. १५ : ‘सकाळ’ समूहाच्या सहकार्याने ‘गार्नियर’तर्फे राज्यभरात एक विशेष मोहीम राबवली जात आहे. ‘ गार्नियर कलर कार’ असे या मोहिमेचे नाव असून, एक खास कार महिलांसाठी मोफत हेअर कलर सेवा पुरवत आहे. या उपक्रमाला मुंबई, ठाणे, मिरा-भाईंदर, पालघर, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर आणि विदर्भात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
व्हीटीओ (व्हर्च्युअल ट्रॉय ऑन) तंत्रज्ञानामुळे आता कोणता हेअर कलर आपल्याला अधिक सूट होईल, हे सहज समजते. त्यामुळे महिलांमध्ये प्लम रेड, रास्पबेरी रेड आणि इंटेन्स रेड यासारख्या ट्रेंडी शेड्सची लोकप्रियता वाढत आहे. नैसर्गिक घटकांवर आधारित आणि केसांना कमी नुकसान पोहोचवणारे गार्नियर हेअर कलर्स सुरक्षितता आणि फॅशनचा उत्तम समतोल साधत महिलांच्या लूकला नवा ट्रेंडी टच देत आहेत.
विशेष म्हणजे, आजच्या डिजिटल युगात इन्फ्लुएन्सर्स आणि सेलिब्रिटी यांच्यामध्येही गार्नियर कलरला मोठी पसंती मिळताना दिसत आहे. त्यांच्या अनुभवांमुळे सामान्य ग्राहकांमध्येही या उत्पादनाबद्दल विश्वास वाढत आहे. सर्व जण गार्नियरबाबतचे आपापले अनुभव सोशल मीडियावर अपलोड करत आहेत. गार्नियरतर्फे मायसेलर वॉटर, सीरम आणि युव्ही सनस्क्रीन लोशन यासारखी मोफत सौंदर्य उत्पादने वाटप करण्यात आली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Oman Coast Incident : ओमान किनाऱ्याजवळ व्यापारी जहाजावर मोठा हल्ला, १० भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण बेपत्ता

Maharashtra Politics : शरद पवारांचं वय झालंय, ते आता थकलेत, 'राष्ट्रवादी'ने कोणत्यातरी पक्षासोबत जावे; मंत्री चंद्रकांतदादांचा थेट सल्ला

Latest Marathi News Update : खालापूर जवळील इमॅजिका पार्कमध्ये 47 वर्षीय पर्यटकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Who was Sandu Karhale? : मराठवाडा मुक्ती संग्रामातील धगधगता तारा हरपला! ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक सांडू कऱ्हाळे यांचे वयाच्या 100 व्या वर्षी निधन, निल्लोडवर शोककळा

Gold Silver Price : सोने-चांदी झाले स्वस्त; एका दिवसात सोने ५ हजारने तर चांदी ४ हजार ९०० रुपयांनी घसरली

SCROLL FOR NEXT