मुंबई

राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल काँग्रेसचे समाजाभिमुख उपक्रम

CD

राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त समाजाभिमुख उपक्रम

पनवेल, ता. २२ (बातमीदार) ः काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन केले होते. शील आश्रम येथे ५०० अनाथ मुले आणि निराधार व्यक्तींना स्नेहभोजन देण्यात आले. या वेळी आश्रमातील मुलांसमवेत वाढदिवसाचा केक कापून आनंद साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष डॉ. श्रुती श्याम म्हात्रे, झिशान सिद्दिकी, कार्याध्यक्ष शशिकला सिंग, उपाध्यक्ष चेतन म्हात्रे, युवक काँग्रेस सरचिटणीस प्रितेश साहू, उपाध्यक्ष अभिजित मुंडकल, लतीफ नलकांडे, अजय कापरे, शंभू म्हात्रे, जोश जेम्स, मुनावर देशमुख, अरविंद सोनटक्के, आरती ठाकूर, सोनिया सोहोटा, बबन कांबळे, शैलेश म्हात्रे, एकनाथ ठोंबरे, स्नेहा मोटे, हेमंत खैरे, विशाल घोगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोचिंग सेंटरला लागलेल्या आगीत १४ विद्यार्थ्यांचा दुर्देवी मृत्यू; बचावकार्य युद्धपातळीवर, उपमुख्यमंत्र्यांसह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी

Afghanistan Earthquake: अफगानिस्तान पुन्हा हादरलं! पूर्व प्रांतात ५.२ रिश्टर स्केलच तीव्रतेचा भूकंप; नैसर्गिक आपत्तीचा इशारा

One Nation One Ration : केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! आता देशभरात कुठूनही घेता येणार रेशन; 'या' लोकांना होणार फायदा

अण्णा हजारे पुन्हा उपोषणाला बसणार, मुख्यमंत्री फडणवीसांना लिहिलं पत्र; RTI कायद्यातील दुरुस्तीविरोधात आक्रमक

बिग बॉसच्या घरात स्पर्धक बाथरुममध्ये इंटिमेट होतात? पडद्यामागचं विचित्र सत्य, अभिनेत्रीनं केले गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT