मुंबई

बी. बी. पाटील शाळेत योगदिनी आसनांची प्रात्यक्षिके

CD

पडघा, ता. २२ (बातमीदार) : भिवंडी तालुक्यातील कुरुंद येथील बी. बी. पाटील इंग्लिश हायस्कूल ॲण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला.

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही बी. बी. पाटील इंग्लिश हायस्कूल ॲण्ड ज्युनियर कॉलेज येथे आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रम रविवारी (ता. २२) सकाळी घेण्यात आला. या वेळी ८ वीच्या विद्यार्थ्यांनी ताडासन, वृक्षासन, वज्रासन, भुजंगासन, शवासन आणि अनुलोम-विलोम या आसन योगाचे महत्त्व समजावून सांगून उपस्थितांकडून आसने करून घेतली.

या वेळी पडघा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पंकज गिरी, भाजप ग्रामीण पूर्व मंडळ तालुका अध्यक्ष श्रीकांत गायकर, माजी उपसभापती गुरुनाथ जाधव, केतन पाटील, तुकाराम बजागे, अजय टोळे, अशोक शेरेकर, शशिकांत ठाकरे, प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अनामिका विशे, उच्च माध्यमिक विभाग मुख्याध्यापिका मोनिका पाटील, शिक्षक, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FIFA World Cup 2026: पोटासाठी कारखान्यात मजुरी अन् स्वप्नासाठी फुटबॉल... दुहेरी लढाई लढणारा पोरगाच ठरला जर्मनीचा 'तारणहार'

Afghanistan Earthquake: अफगानिस्तान पुन्हा हादरलं! पूर्व प्रांतात ५.२ रिश्टर स्केलच तीव्रतेचा भूकंप; नैसर्गिक आपत्तीचा इशारा

कोचिंग सेंटरला लागलेल्या आगीत १४ विद्यार्थ्यांचा दुर्देवी मृत्यू; बचावकार्य युद्धपातळीवर, उपमुख्यमंत्र्यांसह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी

One Nation One Ration : केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! आता देशभरात कुठूनही घेता येणार रेशन; 'या' लोकांना होणार फायदा

अण्णा हजारे पुन्हा उपोषणाला बसणार, मुख्यमंत्री फडणवीसांना लिहिलं पत्र; RTI कायद्यातील दुरुस्तीविरोधात आक्रमक

SCROLL FOR NEXT