मुंबई

निवासी शाळेत प्रवेशासाठी ६ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

CD

निवासी शाळेत प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई : २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळेमध्ये प्रवेशासाठी ६ जुलै २०२६ पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी, मुंबई यांनी केले आहे. या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना इयत्ता १ ली व इयत्ता २ री मध्ये प्रवेश दिला जातो. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, मुंबई यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या गावे व पाडे येथील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना या प्रवेशासाठी ६ जुलै २०२६ पर्यंत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी, मुंबई यांच्या कार्यालयात अर्ज करता येतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यातील बुधवार पेठेत सपना बिल्डिंगमध्ये पोलिसांचा छापा... समोर जे दिसलं ते धक्कादायक, २ जणांना अटक

UP तील महिलांना मिळणार ५० हजारांची मदत? निवडणुकीपूर्वी २० हजारांचा हप्ता देण्याचा प्रस्ताव

Gold Rate Today: सोन्याच्या भावात घसरण! स्वातंत्र्यदिनाआधी सलग दुसऱ्या दिवशी सोनं स्वस्त; पाहा ताजा भाव

Marathi News Live Updates : पुणे जिल्ह्यात ८३,००० शेतकऱ्यांनी काढला पीक विमा; २३८ कोटी रुपयांचे मिळणार पीक विमा सुरक्षा कवच

Hardik Pandya Trade : 'तो मला संघासोबत नको, तर मी येतो...'! हार्दिकचा राग, कोलकाता नाइट रायडर्ससमोर अट अन् वाढली कटकट

SCROLL FOR NEXT