मुंबई

राजीव गांधी विद्यालयात याेग दिन

CD

वसई, ता. २३ (बातमीदार) : नालासोपारा येथील ए. के. पाटील एज्युकेशन ट्रस्टच्या राजीव गांधी विद्यालय इंग्रजी व मराठी माध्यम येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. विद्यार्थीदशेत असणाऱ्या मुलांना योग साधनेची सवय लागावी. एकाग्रता, सुदृढ आरोग्य लाभावे, यासाठी योग दिन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या वेळी ए. के. एज्युकेशन ट्रस्टच्या अध्यक्षा सीमा पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी क्रीडा शिक्षक अक्षय काप यांनी सत्राचे संचालन केले. या वेळी अध्यक्षा सीमा पाटील, सचिव स्मिता पाटील यांच्यासह विद्यार्थी आणि शिक्षकांनी उत्साहाने सहभाग घेतला. शरीर आणि मन हे योग साधनेमुळे ताजेतवाने राहते. विद्यार्थ्यांसपासून ते सर्वसामान्य नागरिकांनी योग केला पाहिजे, जेणेकरून आपले आरोग्य उत्तम राहण्यासाठी मदत होईल, असे या वेळी सचिव स्मिता पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: बीकेसी मेट्रोच्या बेसमेंटमध्ये शिरला विषारी पाहुणा! दोन फूट लांबीचा रसेल्स वायपर सापडला, कर्मचाऱ्यांमध्ये घबराट

ICC T20 Ranking: अवघ्या वर्षभरात गाठलं शिखर! भारताची श्री चरणी बनली जगातील नंबर-१ टी-२० गोलंदाज; दीप्ती शर्माला मोठा फटका

PUC नियमांमध्ये मोठा बदल! नवीन वाहनधारकांना मिळणार खास सूट; पण जुनी गाडीधारकांच्या अडचणी वाढणार? जाणून घ्या RTOचा प्लॅन

Latest Marathi News Live Update : रायगडमध्ये दमदार पावसाची हजेरी

Forest Crackdown: सुधागडात खैर तस्करीवर वनविभागाचा धडाकेबाज छापा; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त, चार जण अटकेत

SCROLL FOR NEXT